विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून नदी ओलांडण्याची वेळ | Student | Odisha | School | Flood

2022-07-13 562

ओडिशातील गंजम जिल्ह्यातील पत्रापूर भागात जीव धोक्यात घालून नदी ओलांडण्याची वेळ शाळकरी मुलांवर आली आहे. ही आदिवासी शाळकरी मुलं दोराच्या मदतीने नदी पार करताना व्हिडीओ व्हायरल झालाय.

Videos similaires